UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग – National Defence Academy and Naval Academy Examination (II), 2026
(Advt No - 10/2026-NDA-II)
एकूण जागा : 394
शैक्षणिक पात्रता : बारावी / बारावी (PCM)
वयोमर्यादा : जन्म 01 जानेवारी 2008 ते 01 जानेवारी 2011 यामधील असावा.
फी : Rs.100/-, SC/ST/महिला – फि नाही.
अंतिम दिनांक : 09 जून 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
