State Bank of India (SBI) भारतीय स्टेट बँक - Apprentices पदे भरती
(Advt No. - CRPD/APPR/2026-27/07)
एकूण पदे : 7150
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयोमर्यादा : दि.01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे (मागास प्रवर्गाकरिता नियमानुसार शिथिल)
फी : रु.300/-, SC/ST/PWD - फी नाही
अंतिम दिनांक : 08 जून 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notification : Click
Online Form : Click
.jpg)