Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कामगार आयुक्तालय - निरीक्षक, लेखापाल, लघुटंकलेखक पदे भरती

कामगार आयुक्तालय - निरीक्षक, लेखापाल, लघुटंकलेखक पदे भरती

एकूण पदे : 78

शैक्षणिक पात्रता : पदवी / पदवी, लघुलेखन, टायपिंग (जाहिरात सविस्तर वाचणे)

वयोमर्यादा : 11 जून 2026 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : 1000/-, मागासवर्गीय/अनाथ – 900/-

अंतिम दिनांक : 11 जून 2026

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click