केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) – Constable (Technical, Tradesmen, Pioneer Wing) पदे भरती
एकूण पदे : 9195
शैक्षणिक पात्रता : दहावी / दहावी, अवजड वाहन चालक परवाना / संबंधित ITI (जाहिरात सविस्तर पाहणे)
अर्ज फी : 100/-, SC/ST/ExSM/महिला – फी नाही
अंतिम दिनांक : 19 मे 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
