Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

भारतीय रेल्वे (RRB ALP) - असिस्टंट लोको पायलट पदे भरती

भारतीय रेल्वे (RRB ALP) - असिस्टंट लोको पायलट पदे भरती

(Advt No.- 01/2026 (ALP))

एकूण पदे : 11127

शैक्षणिक पात्रता : संबंधित ITI / इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी

वयोमर्यादा : दि.01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षे  (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.500/-, SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला - रु.250/-

अंतिम दिनांक : दि.14 जून 2026

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click