पंजाब & सिंध बँक (Punjab And Sind Bank) - Apprentices पदे भरती
एकूण पदे : 635
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि.01 मे 2026 रोजी 20 ते 28 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.200/-, SC/ST/PWD - 100/-
अंतिम दिनांक : 06 जून 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
.jpg)