Indian Navy भारतीय नौदल - 10+2 (B.Tech) Cadet Entry Scheme (Course commence in Jan 2027)
एकूण पदे : 60
शैक्षणिक पात्रता : बारावी (PCM), JEE (Main)-2026
वयोमर्यादा : जन्म 02 जुलै 2007 ते 01 जानेवारी 2010 दरम्यान असावा
फी : फी नाही.
अंतिम दिनांक : 18 जून 2026 (अर्ज सुरुवात दिनांक - 29 मे 2026)
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
