Bank of Baroda बँक ऑफ बडोदा - विविध पदे भरती
(Advt No.- BOB/HRM/REC/ADVT/2026/08)
एकूण पदे : 104
शैक्षणिक पात्रता : पदवी,अनुभव (जाहिरात सविस्तर वाचणे)
फी : रु.850/-, SC/ST/PWD/महिला - रु.175/-
अंतिम दिनांक : 16 एप्रिल 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
