स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) - SSC Selection Posts XIV Exam 2026
(Advt No.- Phase-XIV/2026/Selection Posts)
एकूण पदे : 3003
शैक्षणिक पात्रता : दहावी/बारावी/पदवी
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
फी : 100/-, SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही
अंतिम दिनांक : 04 मे 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
%201%20(1).jpg)