Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) - सायंटिस्ट-B पदे भरती

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) - सायंटिस्ट-B पदे भरती

(Advt No.- NIC/SCB/2026/1)

एकूण पदे : 243

शैक्षणिक पात्रता : संबंधित B.E/B.Tech/M.E./M.Tech/M.Sc (जाहिरात सविस्तर पाहणे)

वयोमर्यादा : दि.31 मार्च 2026 रोजी 18 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी    : रु.800/-, SC/ST/PWD/महिला - फी नाही

अंतिम दिनांक : 24 एप्रिल 2026

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click