केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) - Engineering Services Prelims Exam 2027
(Advt No – 02/2027 ENGG)
एकूण जागा : 480
शैक्षणिक पात्रता : संबंधित इंजिनिअरिंग डिग्री
वयोमर्यादा : दि. 01 जानेवारी 2027 रोजी 21 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : Rs.200/-, SC/ST/PWD/महिला – फि नाही.
अंतिम दिनांक : 06 ऑक्टोबर 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
