भारतीय स्टेट बँक (SBI) - Junior Associate (लिपिक) (Customer Support & Sales) पदे भरती
(Advt No.- CRPD/CR/2026-27/17)
एकूण पदे : 9124
शैक्षणिक पात्रता : Graduation (पदवी)
वयोमर्यादा : 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : 750/-, SC/ST/Pwd/ माझी सैनिक – फी नाही
अंतिम दिनांक : 31 ऑगस्ट 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
