भारतीय डाक विभाग, महाराष्ट्र सर्कल (Post Office) - GDS (ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), डाक सेवक (GDS) पदे भरती
(Advt No.- 17-12/2026-GDS dated 20th, August ,2026)
एकूण पदे : 2331
शैक्षणिक पात्रता : दहावी, संगणक शिक्षण
वयोमर्यादा : दि.21 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 40 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.100/-, SC/ST/PWD/Transwomen/महिला - फी नाही.
अंतिम दिनांक : 19 सप्टेंबर 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
