भारतीय रेल्वे (RRB) - Paramedical पदे भरती
(Advt No.- CEN No.05/2026)
एकूण पदे : 590
शैक्षणिक पात्रता : GNM / B.Sc / संबंधित शिक्षण (जाहिरात सविस्तर पाहणे)
फी : रु.500/-, SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला - रु.250/-
अंतिम दिनांक : 14 ऑक्टोबर 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
