Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

असम राइफल्स Assam Rifles - टेक्निशियन/ट्रेड्समन पदे भरती


असम राइफल्स Assam Rifles - टेक्निशियन/ट्रेड्समन पदे भरती

(Advt No.- L.I. 12016/A Branch (Rectt)/2026/2)

एकूण पदे : 354

शैक्षणिक पात्रता : संबंधित डिप्लोमा / ITI / / बारावी / दहावी

फी : रु.100/-, SC/ST/ExSM/महिला - फी नाही

अंतिम दिनांक : दि.28 ऑक्टोबर 2026 (अर्ज सुरवात दि. 28 सप्टेंबर 2026)

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click