स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) - Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2026
(Advt No.- HQ-C1102/5/2026-C-1)
एकूण पदे : 2536
शैक्षणिक पात्रता : बारावी
वयोमर्यादा : दि. 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 27 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : 100/-, SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही
अंतिम दिनांक : 07 ऑक्टोबर 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click

