भारतीय रेल्वे (RRB) - टेक्निशियन ग्रेड I सिग्नल, टेक्निशियन ग्रेड III पदे भरती
(Advt No.- CEN No.02/2026)
एकूण पदे : 6557
शैक्षणिक पात्रता : संबंधित ITI / इंजिनिअरिंग डिप्लोमा / B.Sc
वयोमर्यादा : दि. 01 जुलै 2026 रोजी 18 ते 33/30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.500/-, SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला - रु.250/-
अंतिम दिनांक : 29 जुलै 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
.jpg)