Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

भारतीय स्टेट बँक (SBI) - Probationary Officer (PO) पदे भरती

भारतीय स्टेट बँक (SBI) - Probationary Officer (PO) पदे भरती

(Advt No.- CRPD/PO/2026-27/09)

एकूण पदे : 1500

शैक्षणिक पात्रता : Graduation (पदवी) (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयोमर्यादा : दि.01 एप्रिल 2026 रोजी 21 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : 750/-, SC/ST/Pwd – फी नाही

अंतिम दिनांक : 08 जुलै 2026 

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click