भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) - ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर (टेलिकॉम) पदे भरती
(Advt No.- BSNLCO-11/12(11)/1/2026-RECTT-CO)
एकूण पदे : 100
शैक्षणिक पात्रता : संबंधित B.E./ M.Sc.
वयोमर्यादा : दि.03 जुलै 2026 रोजी 20 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : 2000/- , SC/ST/PWD : 1000/-
अंतिम दिनांक : 03 जुलै 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
