Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Indian Air Force भारतीय वायुसेना - अग्निवीरवायु इनटेक 02/2027 पदे भरती

Indian Air Force भारतीय वायुसेना - अग्निवीरवायु इनटेक 02/2027 पदे भरती

एकूण पदे : भरपूर

शैक्षणिक पात्रता : बारावी / बारावी (सायन्स) / डिप्लोमा 

वयोमर्यादा : जन्म 01 जुलै 2005 ते 01 जानेवारी 2010 दरम्यान असावा

फी : रु.550/- + GST

अर्ज अंतिम दिनांक : 26 जुलै 2026  

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click