बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम (BEST) - ‘बस वाहक’ पदे भरती
एकूण पदे : 364
शैक्षणिक पात्रता : दहावी, बसवाहक परवाना आणि बिल्ला (Badge)
वयोमर्यादा : दि.29 जुलै 2026 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, मागासवर्गीय - रु.900/-
अंतिम दिनांक : 29 जुलै 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
