सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Sangli DCC Bank) - Clerk (Junior Assistant) पदे भरती
एकूण पदे : 444
शैक्षणिक पात्रता : पदवी, MSCIT
वयोमर्यादा : दि.20 जून 2026 रोजी 18 ते 35 वर्षे
फी : रु.1180/-
अंतिम दिनांक : 08 जुलै 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
