Bank of Baroda बँक ऑफ बडोदा - अप्रेंटिस पदे भरती
(Advt No.- BOB/HRM/APPRENTICE/ADVT/2026/01)
एकूण पदे : 5000
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयोमर्यादा : दि.01 मे 2026 रोजी 20 ते 28 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.800/-, SC/ST- फी नाही, PWD - रु.400/-
अंतिम दिनांक : 15 जून 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
शुद्धिपत्रक : Click
Online Form :
NATS : Click
NAPS : Click
