पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) - अप्रेंटिस पदे भरती
(Advt No.- ओबीएस/०५/प्रशि/४४५४/२०२६)
एकूण पदे : 407
शैक्षणिक पात्रता : संबंधित ITI (जाहिरात सविस्तर पाहणे)
फी : फी नाही.
अंतिम दिनांक : 06 मे 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
