भारतीय रेल्वे (RRB) - Group D पदे भरती
(Advt No.- CEN No.09/2025)
एकूण पदे : 22195
शैक्षणिक पात्रता : दहावी / ITI
वयोमर्यादा : दि. 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.500/-, SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला - रु.250/-
अंतिम दिनांक : 02 मार्च 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click

