मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) - विविध पदे भरती
(Advt No.- मुं.म.प्र.वि.प्रा.०१/२०२६)
एकूण पदे : 235
शैक्षणिक पात्रता : संबंधित इंजिनिअरिंग डिग्री / डिप्लोमा / पदवी / दहावी,ITI /टायपिंग (जाहिरात सविस्तर वाचणे)
वयोमर्यादा : दि.18 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, मागासवर्गीय/अनाथ - रु.900/-
अंतिम दिनांक : 20 मार्च 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
