हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) - विविध Officers पदे भरती
(Advt No.- HPCL/OPEN/HR/3/2025-26)
एकूण पदे : 700
शैक्षणिक पात्रता : पदवी / इंजिनिअरिंग पदवी (जाहिरात सविस्तर वाचणे)
फी : 1180/-, SC/ST/PWD- फी नाही
अंतिम दिनांक : 25 मार्च 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notification : Click
Online Form : Click
.png)