भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) - असिस्टंट पदे भरती
एकूण पदे : 650
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि. 01 फेब्रुवारी 2026 रोजी 20 ते 28 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.450/-, SC/ST/PWD - रु.50/-
अंतिम दिनांक : 08 मार्च 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
