नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation, NMMC) - विविध पदे भरती
(Advt No.- आस्था/02/2025, आस्था/03/2025 & आस्था/04/2025)
एकूण पदे : 132
शैक्षणिक पात्रता : पदव्युतर पदवी / पदवी / संबंधती अभियांत्रिकी पदवी
वयोमर्यादा : दि.01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, मागास प्रवर्ग व अनाथ - 900/-
अंतिम दिनांक : 19 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
शुद्धिपत्रक : Click
Online Form : Click
