महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग, Maharashtra Public Health Department (PHD) - वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO) पदे भरती
(Advt No.- 01/2025)
एकूण पदे : 1440
शैक्षणिक पात्रता : MBBS / संबंधित पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (जाहिरात सविस्तर वाचणे)
वयोमर्यादा : दि.20 मार्च 2026 रोजी 18 ते 38 वर्षे रोजी 18 ते 38 वर्षे
फी : रु.1000/-, मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग : रु.700/-
अंतिम दिनांक : 20 मार्च 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
.png)