महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) - विविध पदे भरती
(Advt No.- एमजेआय-२०२५/सीआर-४१/आस्था-३)
एकूण पदे : 290
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/ संबंधित इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा / दहावी, लघुलेखन, टायपिंग / दहावी, टायपिंग
वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 2025 रोजी 45 / 38 वर्षांपर्यंत (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग - रु.900/-
अंतिम दिनांक : 19 डिसेंबर 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
