राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) - विविध पदे भरती
(Advt No.- 01/2025/Non-Academic)
एकूण पदे : 173
शैक्षणिक पात्रता : दहावी/ बारावी/ ITI/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा, अनुभव
वयोमर्यादा : दि.12 जानेवारी 2026 रोजी 27/30/35/40/50 वर्षांपर्यंत (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
अंतिम दिनांक : 16 जानेवारी 2026
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click
