कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) – विविध पदे भरती
एकूण पदे : 490
शैक्षणिक पात्रता : संबंधित / डिप्लोमा / पदवी / बारावी व संबंधित शिक्षण (जाहिरात सविस्तर वाचणे)
वयोमर्यादा : दि.01 जुलै 2025 रोजी 18 ते 30/38 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.1000/-, मागासवर्गीय/अनाथ - रु.900/-, माजी सैनिक/दिव्यांग - फी नाही
अंतिम दिनांक : 03 जुलै 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click