स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) - SSC Selection Posts XII Exam 2025
(Advt No.- Phase-XIII/2025/Selection Posts)
एकूण पदे : 2423
शैक्षणिक पात्रता : दहावी/बारावी/पदवी
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे (SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे शिथिल)
फी : 100/-, SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही
अंतिम दिनांक : 23 जून 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click