UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग – National Defence Academy and Naval Academy Examination (II), 2025
(Advt No - 10/2025-NDA-II)
एकूण जागा : 406
शैक्षणिक पात्रता : बारावी / बारावी (PCM)
वयोमर्यादा : जन्म 01 जानेवारी 2007 ते 01 जानेवारी 2010 यामधील असावा.
फी : Rs.100/-, SC/ST/महिला – फि नाही.
अंतिम दिनांक : 17 जून 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click