State Bank of India भारतीय स्टेट बँक (SBI) - Circle Based Officer (CBO) पदे भरती
(Advt No.- CRPD/ CBO/2025-26/03)
एकूण पदे : 2964
शैक्षणिक पात्रता : Graduation (पदवी), अनुभव
वयोमर्यादा : दि.30 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : 750/-, SC/ST/Pwd – फी नाही
अंतिम दिनांक : 29 मे 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click