युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) - Specialist Officer पदे भरती
एकूण पदे : 500
शैक्षणिक पात्रता : पदवी आणि CA/CMA(ICWA)/CS किंवा 60% गुणांसह MBA/ MMS/ PGDM/PGDBM / संबंधित B.E./BTech/MCA/MSc,अनुभव (जाहिरात पाहणे)
फी : रु.1180/-, SC/ST/PWD - रु.177/-
अंतिम दिनांक : 20 मे 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click