भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) - विविध सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC' पदे भरती
(Advt No.- ICRB:02(EMC):2025)
एकूण पदे : 320
शैक्षणिक पात्रता : संबंधित B.E/B.Tech
वयोमर्यादा : दि.16 जून 2025 रोजी 18 ते 28 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.750/-, (Gen/OBC Refund: रु.500/-, SC/ST/PWD/महिला/ExSM Refund: रु.750/-)
अंतिम दिनांक : 16 जून 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notification : Click
Online Form : Click