हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (Hindustan Copper Limited) - Apprentice पदे भरती
(Advt No.- HCL/KCC/HR/Trade Appt/2025)
एकूण पदे : 209
शैक्षणिक पात्रता : दहावी / दहावी, संबंधित ITI
वयोमर्यादा : दि.01 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : फी नाही
अंतिम दिनांक : 02 जून 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click