Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Bank of Baroda बँक ऑफ बडोदा - ऑफिस असिस्टंट (शिपाई) पदे भरती

Bank of Baroda बँक ऑफ बडोदा - ऑफिस असिस्टंट (शिपाई) पदे भरती

(Advt No.- BOB/HRM/REC/ADVT/2025/05)

एकूण पदे : 500

शैक्षणिक पात्रता : दहावी

वयोमर्यादा : दि. 01 मे 2025 रोजी 18 ते 26 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी    : रु.600/-, SC/ST/महिला/PWD - रु.100/-

अंतिम दिनांक : 23 मे 2025

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click