युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIIC) - असिस्टंट पदे भरती
(Advt No.- HO:HRM::APR:3:2025)
एकूण पदे : 52
शैक्षणिक पात्रता : Graduation (पदवी)
वयोमर्यादा : 21 ते 28 वर्षे
फी : नाही
अंतिम दिनांक : 28 एप्रिल 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click