UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग – National Defence Academy & Naval Academy Examination (II), 2022
(Advt No – 10/2022-NDA-II)
एकूण जागा : 400
शैक्षणिक पात्रता : बारावी
वयोमर्यादा : जन्म 02 जानेवारी 2004 ते 01 जानेवारी 2007 यामधील असावा.
फी : Rs.100/-, SC/ST /महिला – फि नाही.
अंतिम दिनांक : दि.07 जून 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Notice board : Click
Online Form : Click