Staff Selection Commission (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन - MTS & हवालदार पदे भरती
एकूण पदे : 3603
शैक्षणिक पात्रता : दहावी
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे / 27 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.100/-, SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही
अंतिम दिनांक : 30 एप्रिल 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click