Rashtriya Chemicals and Fertilizers Limited (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. - Technician पदे भरती
एकूण पदे : 111
शैक्षणिक पात्रता : संबंधित डिप्लोमा / ITI
वयोमर्यादा : दि. 01 मार्च 2022 रोजी 31 वर्षांपर्यंत (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु. 700/-, SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही.
अंतिम दिनांक : 04 एप्रिल 2022 (अर्ज सुरुवात दि. 21 मार्च 2022)
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click