कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) - Social Security Officer/ Manager Gr-II/Superintendent पदे भरती
एकूण पदे : 93
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि. 12 एप्रिल 2022 रोजी 21 ते 27 वर्षे (मागासप्रवर्गासाठी नियमानुसार शिथिल)
फी : रु.500/-, SC/ST/PWD/ExSM/महिला - रु.250/-
अंतिम दिनांक : 12 एप्रिल 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click