एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC) - प्रोबेशनरी ऑफिसर पदे भरती
एकूण पदे : 75
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : दि. 21 मार्च 2022 रोजी 21 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.850/-, SC/ST/PWD - रु.175/-
अंतिम दिनांक : 20 एप्रिल 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click