High Court of Bombay मुंबई उच्च न्यायालय - वाहनचालक पदे भरती
एकूण पदे : 8
शैक्षणिक पात्रता : दहावी, हलके मोटार वाहन चालक परवाना, अनुभव
वयोमर्यादा : दि. 28 मार्च 2022 रोजी 21 ते 38 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.100/-
अंतिम दिनांक : 11 एप्रिल 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click