Bank of Baroda बँक ऑफ बडोदा - ब्रांच रिसिवेबल मॅनेजर पदे भरती
एकूण पदे : 159
शैक्षणिक पात्रता : Graduation
वयोमर्यादा : दि.01 मार्च 2022 रोजी 23 ते 35 वर्षे (मागासवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.600/-, SC/ST/PWD/महिला - रु.100/-
अंतिम दिनांक : 14 एप्रिल 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click