पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया POWERGRID - असिस्टंट ऑफिसर ट्रेनी (फायनान्स) पदे भरती
एकूण पदे : 28
शैक्षणिक पात्रता : CA/ICWA (CMA) उत्तीर्ण
वयोमर्यादा : दि.31 जानेवारी 2022 रोजी 18 ते 28 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.500/-, SC/ST/PWD/माजीसैनिक : फी नाही
अंतिम दिनांक : 28 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Notice board : Click
Online Form : Click