नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. (NHPC) - ज्युनियर इंजिनिअर पदे भरती
एकूण पदे : 133
शैक्षणिक पात्रता : Diploma (Civil/ Electrical/ Mechanical Engg)
वयोमर्यादा : दि.01 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.295/-, SC/ST / अपंग/ माजीसैनिक - फी नाही.
अंतिम दिनांक : 21 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Notice board : Click
Advertisement : Click
Online Form : Click